
द लिटरेरी नेक्सस 2025 चे उद्घाटन : विद्यार्थी-केंद्रित साहित्यिक मंचाची स्थापना
अर्जुनी मोरगाव: शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयात ‘द लिटरेरी नेक्सस – २०२५’ या विद्यार्थी-केंद्रित साहित्यिक मंचाच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले. इंग्रजी आणि मराठी विभागाच्या संयुक्त