
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती उत्साहात संपन्न
आज दिनांक ३ जानेवारी २०२४ रोज बुधवारला महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती उत्साहात संपन्न झाली. सावित्रीबाई फुले यांच्या कार्याने पारंपारिक लिंग भूमिकांना