
शिवप्रसाद सदानंद जयस्वाल महाविद्यालयात रासेयोच्या वतीने संगीतातून सांप्रदायिक सद्भाव या कार्यक्रमाचे आयोजन
देशात सांप्रदायिक सद्भाव वृध्दिंगत झाल्यास आपोआप जात, धर्म, पंथ, पक्ष यातील विषमता दूर होऊन राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागते. असे मौलिक विचार राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने
