Shri Durga Shikshan Sanstha's

Shivprasad Sadanand Jaiswal College

Arjuni - Morgaon, Dist. - Gondia, 441701

Center for Higher Learning and Research || UGC Recognized Under 2(f) & 12(B)

Reaccredited With 'B' Grade by NAAC || ISO 9001:2015 Certified

Permanently Affiliated to Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, Nagpur

SSJ arjuni founder

वृक्षारोपण कार्यक्रम (1 जुलै)

वृक्षारोपण कार्यक्रम (1 जुलै)
…………………………
शिवप्रसाद सदानंद जयस्वाल महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला त्याप्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर चे कुलगुरू डॉ सुभाष चौधरी, डॉ. पुरुषोत्तम अग्रवाल, संस्थापक व विश्वस्त, समता फाऊंडेशन, मुंबई, मा. लूनकरण चीतालांगे, मा. मुकेशभैय्या जायसवाल, डॉ. ईश्वर मोहूर्ले, डॉ कैलाश गाडेकर, डॉ इतनकर आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आणि समता फाऊंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम 1 जुलै रोजी कृषी दिनाचे औचित्य साधून कडुलिंब, करंजी, ई. प्रकारची झाडे लावून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमालाडॉ मोतीलाल दर्वे, डॉ. पांडुरंग डांगे, डॉ. आशिष कावळे, प्रा. लक्ष्मीकांत कापगते, प्रा. स्वाती मडावी, प्रा. पंकज उके, प्रा. अंकित नाकाडे आणि समता फाऊंडेशन चे सहकारी, महाविद्यालयातील प्राध्यापक आणि NSS विदयार्थी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दरम्यान मा. कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांनी अर्जुनी मोरगाव लगत असलेल्या नवेगाव राष्ट्रीय टायगर रिझर्व्ह फॉरेस्ट ला भेट दिली.